आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले
आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले.परंतु आडमुठेपणा हे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या, तरीही महाश्रमदानाच्या इव्हेंटसाठी हिरिरीने पुढे आलेल्या प्रशासकीय यंत्रणेलारोहयोअंतर्गत मजुरांनी केलेली श्रमाची मागणी आणि त्याचे मोल कळले आहे का?ते कळलेले नाही — आणि तसा आजवरचा अनुभवही नाही.त्याचाच हा लेखाजोखा…📰 लेखक: लक्ष्मीकांत जाधव🗞️ प्रकाशन: दिव्य मराठी🔗 वाचा संपूर्ण लेख येथे: https://divya-m.in/lTUhidU057
आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले Read More »
